पंढरपूर चे नूतन आमदार समाधान आवताडे यांनी घेतली विजयदादांची भेट

अकलूज,स्वराज्य वार्ता टीम

नुकत्याच झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेले भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री.समाधान अवताडे यांनी आज अकलूज “शिवरत्न”बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहीते पाटील व मा.सौ.नंदिनिदेवी विजयसिंह मोहिते – पाटील यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.


यावेळी मा.सौ.सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते – पाटील,मा.सौ.रेणुका दिदी, मा.श्री.धैर्यशील मोहीते – पाटील व मा. सौ.शितलदेवी धैर्यशील मोहिते – पाटील, मा.श्री.अर्जुनसिंह मोहीते – पाटील,मा.श्री.शिवतेजसिंह मोहीते पाटील यांनी आमदार श्री.समाधान अवताडे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांचे समवेत श्री.विजय बुरकुल,श्री.सरोज काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !