पिलीव येथील ५ वर्षाच्या उमेजा बागवान हिने केला पहिला रोजा

पिलीव।प्रतिनिधी

सध्या मुस्लिम धर्मात पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरू असून यात महिनाभर कडक असे उपवास(रोजा)केले जातात.पहाटे पाच वाजलेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभर पोटात अन्न आणि पाण्याचा थेंब घेतला जात नाही.अल्लाह प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी रोजा केला जातो.पिलीव ता माळशिरस येथील उमेजा सोहेल बागवान या ५ वर्षेच्या चिमुकलीने असा रोजा पूर्ण केला आहे.त्यात उन्हाळ्याच्या दिवसात रोजे(उपवास)केल्याने उमेजा हिचे कौतुक केले जात आहे.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !