अकलूज येथे बेड मॅनेजमेंट रूम झाली स्थापन; एका कॉलवर मिळणार कोविड 19 रुग्णांसाठी बेड उपलब्ध असल्याची माहिती

अकलूज,स्वराज्य वार्ता टीम

माळशिरस तालुक्यातील कोविड 19 बाधित रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्धतेबाबत माहिती देणेकामी उपविभागीय अधिकारी कार्यालय अकलूज येथे बेड मॅनेजमेंट वाँर रूम स्थापित करण्यात आली असून या कामी नोडल अधिकारी व सहाय्यक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासनाकडून जनतेसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8446370870/9028205619

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !