अकलूजमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाला मिळणार मोफत जेवण;एकता बहुउद्देशीय संस्थेचा अभिनव उपक्रम


अकलूज,स्वराज्य वार्ता टीम


राज्यात सध्या लॉक डाऊन ची परिस्थिती आहे.त्यामुळे सर्व दुकाने ,हॉटेल बंद आहेत.अशात अकलूज मध्ये उपचारासाठी दवाखान्यात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक यांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून येथील एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रुग्णसोबत असलेल्या व्यक्तला मोफत जेवनाची सोय केली आहे या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !