सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी अॅन्ड रिसर्च येथे प्रजासत्ताक दिन साजरा


अकलूज,स्वराज्य वार्ता न्युज

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी अॅन्ड रिसर्च शंकरनगर ता.माळशिरस जि सोलापूर यांच्यावतीने भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहण मा.श्री.जयसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते करण्यात आले.तर सचिव मा.श्री.राजेंद्र चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


या प्रसंगी काॅलेजमधील गुणवंत विद्यार्थीं व विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.काॅलेजला उत्कृष्ट काॅलेजचे नामांकान मिळाल्याबद्दल प्राचार्य डाॅ.इंद्रजीत यादव यांचा सत्कार बाळदादा यांचे हस्ते करण्यात आला तसेच ”राष्ट्रीय मतदार दिवस” निमीत्त नवीन मतदारांसाठी प्रतिज्ञा हि घेण्यात आली.

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !