Month: November 2020

स्वराज्य वार्ता न्युजभिगवण,योगेश चव्हाण मदनवाडी येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१च्या पंचम प्रोजेक्टच्या माध्यमातून भिगवण रोटरी क्लबच्या वतीने दि.२८रोजी परिसरातील १२५शेतकऱ्यांना प्रत्येकी...

लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला अकलूज,स्वराज्य वार्ता न्युज राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांवर त्याचे दुष्परिणाम आढळून येवू लागल्याने अकलूजचा दर...

पिलीव,स्वराज्य वार्ता न्युज माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील हनुमंत काटे यांची मुलगी भाविका हिचा सन 2012 साली तुकाराम नगर शिवाजी चौक...

पिलीव माळशिरस तालुक्यातील पिलीव ( झिंजेवस्ती) येथील अँड विजय शामराव लेंगरे हे पुणे पदवीधर मतदारसंघातुन अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावीत...

योगेश चव्हाणभिगवण, ता. २१ रोटरी क्लब भिगवणच्या वतीने, स्वतःचे पोट भरण्यासाठी घर सोडून आलेल्या ऊस तोडणी व वीट भट्टी कामगारांना...

स्वराज्य वार्ता न्युज,योगेश चव्हाण भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली(दि.१९) रोजी इंदापूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या कार्यालयाच्या...

योगेश चव्हाणभिगवण, ता. १९ भिगवण-बारामती रस्त्यावरील धोकादायक वळणे काढण्याची सूचना देऊन देखील, कार्यवाही न करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची राज्याचे उपमुख्यमंत्री...

स्वराज्य वार्ता न्युज,माळशिरस मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य MASS मिडिया प्रमुख सलमान शेख म्हणाले की महाराष्ट्र राज्य मुस्लिम...

बोंडले, स्वराज्य वार्ता न्युज युवकांनी शालेय शिक्षणांची फक्त प्रमाणपत्र जमा न करता त्याचा वापर समाजातील समस्या सोडवण्यासाठी करावा असे मत...

पिलीव,स्वराज्य वार्ता न्युज पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील पाचवी मधील असावरी दीपक माने हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती मध्ये...

You may have missed

भावा असं कॉपी पेस्ट करायचं नाय, डायरेक्ट लिंक शेअर करायची !